NEWS AND EVENTS

 

आपल्या संस्थेच्या वतीने ,


1] शनिवार दि. 6 ऑगस्ट 2016 रोजी विद्यार्थी  गुणगौरव व मान्यवरांचे सन्मान - वेळ दु. 4 वाजता

2] रविवार दि. 7 ऑगस्ट 2016 - श्री परशुराम पतसंस्था व कोल्हापूर चित्पावन संघ यांची वार्षिक सभा सकाळी 10 वाजता

3] श्री अष्टमी जागर सोहळा - शनिवार दि. 8 ऑक्टोबर 2016

4]1001 ब्राह्मण वधू वर पुस्तिका - दि. 11 ऑक्टोबर 2016 

 

स्थळ :  कोल्हापूर चित्तपावन संघाच्या गुरुमहाराज वाड्या जवळ संपर्क साधावा  

फोन नम्बर ०२३१-२५४६२२५

नवस्नेह मासिक पब्लिकेशन फोल्डरवर पहा.

श्री महलक्ष्मी मंदिराजवळ स्वच्छ व सुंदर निवासाची सोय कृपया संपर्क साधावा ९४२३८००१९४

 

वधूवर नोंदणी मार्गदर्शन व स्थळाची विनामुल्य माहितीसाठी भेटा  

सुवर्ण चतुष्कोन देणगीसाठी भाविकांनी कृपया श्री परशुराम नागरी पतसंस्थेत सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क साधा.

फोन ०२३१-२६२७७५५   

किंवा कोल्हापूर चित्पावन संघ  फोन ०२३१-२५४६२२५ संपर्क ०९४२३८००१९४

NEFT  आर टी जी एस देणगी पाठविण्यासाठी:  बैंक ऑफ़ इंडिया IFSC CODE : BKID 0000902 A/C NO 090210110016181

BANK OF MAHARASHTRA  MAHADWAR ROAD : IFSC CODE :  MAHB 0000326 A/C NO. 20128506183